हे माहिती का ? १ जुलै पासून ड्रायव्हिंग लायसन्स, गॅस, एस बी आय बँक, इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये नवीन बदल…? महाराष्ट्र राज्य | What's New Rules July Maharshtra Gov.
नमस्कार मित्रांनो, कसे आहात, तुमचा साठी आज काही महत्वाची बातमी घेऊन आलो आहे .त्याचा रोजचा दिवस मध्ये नक्की फरक पडणार आहे. चला तर बघू महाराष्ट्र राज्य मध्ये १ जुलै पासून कोणते नवीन बदल होणार आहे.आणि त्या मध्ये कोण कोणत्या गोष्टी येतात.
१ जुलै पाऊस चे नवीन नियम आणि बदल. नवीन नियम आणि बदल खालील प्रमाणे
१) गॅस :
१ जुलै पासून आपल्या रोज चा वापरत येणार गॅस आता महाग होण्याची शक्यता आहे.. पहिल्या किमती पेक्षा किंवा कमी ही होऊ शकतात..
२) एस बी आय बँक
२) एस बी आय ने सुधा त्यांचा नियमात बदल केला आहे १ जुलै पासून ..तर तो बदल आसा आहे ग्राहकाला पहिल्या ४ ट्रांसिशन वर कोणत्या प्रकारचे चे शुल्क लागणार नाही आहे..पण ज्या वेळेस तुमचं ५ च वे ट्रांसिशन होईल त्यावेळी तुम्हाला १५ रू चार्ज देवा लागणार आहे..बँकेला तसेच अजून एक नवीन नियम बँकेने लागू केला आहे १ जुलै पासून तो नियम आसा आहे की ज्यांचे एस बी आय मध्ये सेविंग खाते आहे त्यांना आता १० पानाचा चेक बुक साठी ४० रू तर २५ पानाचा चेक बुक साठी ७५ रू इतका चार्ज द्यावा लागणार आहे तो विथ जी एस टी हे प्रमुख बदल बँक ने केले आहे.
३) इन्कम टॅक्स रिटर्न
१ जुलै नंतर इन्कम टॅक्स रिटर्न चा पण नवीन बदल आला आहे तो असा आहे की इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ही ३० जुलै होती पण आता ती सप्टेंबर महिनी पर्यंत वाढविण्यात आली आहे..
४) सर्व बँक
सर्व बँकेने त्यांचा नियमा मध्ये परत नवीन बदल केले आहे आता ग्राहकाला त्याचा सेविग अकाउंट मध्ये कमीत कमी किंवा बँकेने ठरून दिल्या प्रमाणे रकम ठेवणे अनिवार्य आहे. लॉकडाऊन् मध्ये हा बेलेन्स मेन्टेन नसला तरी बँकेके कडून कोणतीही कारवाही होत नव्हती पण आता ग्राहकाला आता बेलेन्से मेन्टेन करणे गरजेचे आहे..
५) लर्निग ड्रायव्हिंग लायसेन्स
सर्वात महत्वाचा बातमी पैकी एक म्हणजे आरटीओ ने १ जुलै पासून काही नवीन बदल लागू केले जाऊ शकतात ..चला तर ते बदल काय आहे. पहिला बदल आसा आहे की आता लर्निग लायसेन्स साठी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरल्या नंतर दिली जाणारी परीक्षा ही बिना कॅमेरा ची होत होती पण या नंतर तुम्हाला परीक्षा ही कॅमेरा चालू ठेऊन ऑनलाईन द्यावा लागू शकते हे झाले लर्निग विषयी..
६) पर्मनंट ड्रायव्हिंग लायसेन्स
पर्मनंट लायसेन्स मध्ये सुधा १ जुलै पाऊस नवीन नियम लागू होऊ शकता. बदल आसा आहे की तुम्हाला पाहिले पर्मनंट लायसेन्स काढण्यासाठी आरटीओ ऑफिस जावे लागत होते पण आता ते लायसेन्स तुम्हाला पोस्ट ऑफिस द्वारे कुरिअर मिळणार आहे .. पण त्या साठी अशी प्रोसेस आहे की तुम्हाला तुमचा जवळ चा ड्रायव्हिंग लायसन्स स्कूल मध्ये जाऊन पाहिले प्रशिक्षण घ्यावे लागेल त्या नंतर तुम्हाला प्रशिक्षण पूर्ण केल्या वर स्कूल कडून प्रमाणपत्र दिले जाईल ते प्रमाणपत्र तुम्हाला आरटीओ चा वेबसाईट वर जाऊन फॉर्म भरून आपलोड करायचे आहे त्या नंतर तुम्हाला पर्मनंट लायसेन्स मिळेल..तर अशा प्रकारे १ जुलै नंतर चे बदल होते. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि अशा च माहिती साठी ब्लॉग फॉलो करा जेणे करून तुम्हा नवीन माहिती मिळत राहील.
0 टिप्पण्या