असे द्या Retest Learning Driving License Exam Online| ड्रायव्हिंग लायसेन्स ऑनलाईन परीक्षा नापास झाला आहेत का तर हे करा | Fail Learning Driving License Exam In Maharshtra.?
नमस्कार मित्रांनो, आज आपण लर्निग ड्रायव्हिंग लायसेन्स चा ऑनलाईन परीक्षा मध्ये नापास झाला असाल तर परीक्षा परत कशी द्याची व किती पैसे लागतील याबद्द्ल सांगणार आहे. चला तर बघू या .त्या साठी काय करावे.त्यासाठी विशेष काही तुम्हाला करावे लागणार नाही आहे कीव आरटीओ आरटीओ ऑफिस ला सुधा जायची गरज नाही आहे. तुम्हाला फ्कत आरटीओ ने ठरवलेली फी भरावी लागेल आणि तुम्ही परत परीक्षा देऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला परिवहन चा वेबसाईट वर जावे लागेल.
.
त्यानंतर परीक्षा शुलक चा ऑप्शन क्लिक करून आरटीओ ने निर्धारीत केलेली फी भरावी लागेल 50 रू. फी भरल्या नंतर पुन्हा वेबसाईट वर मागे येऊन ऍप्लिकेशन स्टेट्स या ऑप्शन वर जाऊन क्लिक करायचे आहे..आणि आपला परीक्षा साठी चा सॉल्ट बुक करायचा आहे.. त्या मध्ये तुम्हाला दिनांक ,वेळ, ठिकाण द्याचे आहे .आणि सॉल्ट बुक करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही परत परीक्षा देऊ शकतात. पण ही परीक्षा तुम्ही परत ऑनलाईन च द्याची आहे फकत ठरून दिलेल्या दिनांक आणि वेळेत द्याची आहे.आणि
परीक्षा द्याचा आधी टि टोरियल व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पुन्हा पहावी लागेल.
त्यानंतर तुम्ही परीक्षा देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही लर्निग ड्रायव्हिंग लायसेन्स ऑनलाईन परीक्षा देऊ शकतात. Retest Learning Driving License Exam.
0 टिप्पण्या