Ticker

6/recent/ticker-posts

असे काढा ड्रायव्हिंग लायसेन्स ऑनलाईन|Apply Online Learning License | Apply Online Driving License Maharashtra In Marathi.

 

 

असे काढा ड्रायव्हिंग लायसेन्स ऑनलाईन|Apply Online Learning License | Apply Online Driving License Maharashtra In Marathi.


नमस्कार मित्रानो तुम्हाला हेडलाईन्स वाचून अचिंबित झाला आसेल. की घरी बसून कसे काय ड्रायव्हिंग लायसेन्स काढणार तेही १० मिनटात..ही बातमी खोटी नाही आहे..तशी संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे..सध्या ची परिस्थिती बगता. पाहिले लायसेन्स काढण्या साठी आरटीओ ऑफिस जावे लागत होते पण आता गरज नाही आहे...चला तर लायसेन्स कसे बनवायचे बघू.Apply Online Learning License | Apply Online Driving License Maharashtra In Marathi.

 

पहिल्यांदा तुमचा मोबाईल मधील ब्राऊझर मध्ये सर्थी ही महापरीवन ची वेबसाईट शोध ..व ती ओपन करा..वेबसाईट ओपन झाल्यावर तुमचा समोर खाली दिल्या प्रमाणे इंटरफेस ओपन होईल.. त्या नंतर तुमच राज्य सिलेक्ट करा..राज्य सिलेक्ट केल्या नंतर तुमचा समोर नेक्स्ट पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला उजव्या हाताला ड्रायव्हिंग लर्निग लायसेन्स Apply. करण्यासाठी ऑप्शन दिसले..त्या वर क्लिक करा..

त्या नंतर पुढचे पेज ओपन होईल त्या पेज वर  तुम्हाला आधार ऑनलाईन के वाय सी  आणि मोबाईल नंबर चा वापर करून म्हणजे ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन येते...पण तुम्ही त्यात पाहिले ऑप्शन निवडा कारण आपल्या १० मिनटात लायसेन्स काढायचे आहे..( नोट - आधार कार्ड ला मोबाईल नंबर रजिस्टर असणे. गरजेचे आहे..) त्या नंतर तुमचा आधार नंबर दिलेले रिकाम्या जागी भरा..आणि सबमिट करा..त्यानंतर तुमचा रजिस्टर नंबर वर ओटीपी येईल तो दिलेल्या रिकाम्या जागी भरा..आणि सबमिट करा. केल्यानंतर पुढचे पेज ओपन होईल व त्यावर तुमची आधार वर असलेली संपूर्ण माहिती ऑटोमॅटिक भरलेली दिसेल ..त्या नंतर तुम्हाला तुमचा आरटीओ ऑफिस निवडायचे आहे..आणि खाली दिलेली महत्वाची माहिती  भरायची आहे.. तुमच शिक्षण ,पत्ता ,मोबाईल नबर जो आधार लिंक आहे तो वगेरे..

 त्यानंतर  तुम्हाला तुमच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट द्याचे आहे पण त्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही..तिथ तुम्हाला फॉर्म १ च ऑप्शन मिळेल तो फॉर्म नीट वाचून येस कीवा नो मध्ये च ऑप्शन सिलेक्ट करून तुमचा फॉर्म भरायचा आहे..ते झाल्या नंतर तुमच सर्टिफिकेट ऑटोमॅटिक सबमिट होईल..तुम्हाला दुसर काही करायची गरज नाही…  त्या नंतर तुम्हाला जे लायसेन्स बनवायचे आहे ते ऑप्शन सिलेक्ट करा.. नंतर काही ऑप्शन ते वाचा.

 आणि क्लिक करा..तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल कडून लायसेन्स बनवत आहात का वगेरे..ते झाल्या नंतर ओके नेक्स्ट करा..त्या नंतर डॉक्युमेंट अपलोड ऑप्शन येईल पण तुम्ही आधार लिंक केल्या मुळे तुम्हाला फक त तुमची सही अपलोड करावी लागेल. आणि सबमिट करा..

इथे तुमची तिसरी स्टेप कंप्लीट होईल त्या नंतर नेक्स्ट करा..तुम्हाला फी भरण्यासाठी नवीन पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला मिळालेल ऍप्लिकेशन आयडी आणि जन्म तारीख आणि खालचे कॅप्शनी भरून सबमिट करा..तुम्हाला तुमची फी कॅल्क्युलेट होईल आणि दिसले.. त्यानंतर फी भरल्या नंतर ..परत तुमचा एप्लिकेशन्स स्टेटस ल जाऊन लॉगिन करा..तुमचा आयडी आणि जन्म तारीख टाकून ..तर त्या पेज वर तुमाल लर्निग tutorial.


 चे ऑप्शन दिसले त्यावर क्लिक करून तुमचं मोबाईल नंबर वर आलेला ओपीटीपी सबमिट करा ..त्या नंतर लर्निग व्हिडिओ ओपन होईल ते संपूर्ण पाहा..तसेच PDF मध्ये सुधा प्रश्न उत्तर उपलब्ध आहे Practice साठी..त्यानंतर तुम्ही परत ऍप्लिकेशन स्टेट्स पेज वर परत या त्या नंतर तुम्हाला लर्निग tutorial. खाली ऑप्शन मिळेल टेस्ट साठी..कीव मुख्य पेज वर सुधा तुम्हाला लर्निग ऑनलाईन टेस्ट च ऑप्शन मिळेल..ते पेज ओपन झाले की तुमचा आयडी , जन्म तारीख , तुम्हाला आलेला पासवर्ड सबमिट करा.. आणि एक्झाम देऊ शकतात.. परीक्षा पास झाल्या वर तुम्हाला  ५ मिनटात तुम्हाला तुमचं लायसेन्स मिळेल..हीच पद्धत तुम्ही टू व्हीलर, फोर व्हीलर साठी सारखी आहे..ऑफ लाईन मध्ये , गरजे अनुसार कागद पत्राची पुरतात करा.. या पेक्षा अधिक माहिती तुम्हाला आरटीओ चा वेबसाईट वर मिळेल..माहिती तुम्हाला नकी च उपयोगी पडेल..ही अपेक्षा..

असे द्या Retest Learning Driving License Exam Online| ड्रायव्हिंग लायसेन्स ऑनलाईन परीक्षा नापास झाला आहेत का तर हे करा | Fail Learning Driving License Exam In Maharashtra.? 

 

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या